औरंगाबाद महाराष्ट्र

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ‘छिंदम’ला उद्या भाजपने कवटाळे तर नवल वाटायला नको!

जळगाव | उद्या भाजपने छिंदमला पुन्हा कवटाळले आणि जिंकणारा उमेदवार म्हणून तिकीट दिले तर आश्चर्य वाटयला नको, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

सांगली आणि जळगावात जे विजयी झाले ते भाजपचे पूर्वाश्रमीचे विरोधकच आहेत. याच मंडळींनी सांगली, जळगाव शहरांची वाट लावली, अशी बोंब भाजप एकेकाळी करत होता. मात्र आता हेच ‘वाटमारे’ भाजपचे बहुसंख्य उमेदवार बनले आणि विजयी झाले, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

दरम्यान, याबदलावर राजकारणात असे पक्षबदल होत असतात, असं महसुल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, असं सांगत उद्धव ठाकरेंनी पाटलांवर निशाणा साधला.

महत्त्वाच्या बातम्या–

-अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, मराठा आंदोलकांचा इशारा

-एकनाथ खडसे मोठे नेते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?- गिरीश महाजन

-मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!

-आरक्षण संपवण्याची हिंमत कुणातच नाही!

-नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात-शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या