देश

जर ठरवलं तर मी केव्हाही मुख्यमंत्री बनू शकेल- हेमा मालिनी

लखनऊ | जर ठरवलं तर मी कोणत्याही वेळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसू शकतो, असं सिने-अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी म्हटलंय.

अभिनेत्री की खासदार? दोन भूमिकांपैंकी कोणती भूमिका जास्त भावते?, असा प्रश्न विचारला त्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं,  मला जी काही ओळख मिळालीय ती केवळ बॉलिवूड अभिनेत्री म्हणून पण मथुरेच्या जनतेनं सेवा करण्याची संधी दिलीय तर खासदार म्हणून काम करणंही आवडतं, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान सापडणं कठिण असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-आंदोलन पेटण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

-टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या