Top News

मी गृहमंत्री असतो तर सगळ्या बुद्धीवाद्यांना गोळ्या घालायल्या लावल्या असत्या- भाजप आमदार

बंगळुरू | मी केंद्रीय गृहमंत्री असतो, तर सगळ्या बुद्धिवाद्यांना गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना दिले असते, असे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य भाजपचे कर्नाटकातील आमदार बसनगौंडा पाटील यतनाल यांनी केलं आहे.

बुद्धीवादी लोक देशात राहून आपण दिलेल्या कराच्या पैशातून सुविधांचा वापर करतात आणि लष्कराच्या विरोधात गरळ ओकतात, असंही ते म्हणाले.

दरम्यान, या आधीही फक्त हिंदूसाठीच काम करा असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होते. त्यामुळे ते अडचणीत सापडले होते.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप सरकारविरोधात मनसेचं ‘गाजर वाटप’ आंदोलन!

-संभाजी भिडे गुरूजीचं डोकं तपासायची वेळ आलीय- अजित पवार

-आमदार शरद सोनावणेंची कोलांटउडी; म्हणतात, “राज ठाकरे हेच खरे गुरु!”

-संघ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

-पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा; शिवसेनेची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या