Top News

…आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण- उदयनराजे भोसले

पुणे | मराठा आरक्षणाबाबत सत्ताधाऱ्यांनी 25 वर्ष टोलवाटोलवी केली, पण आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल खासदार उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मराठा मोर्चे थांबले पाहिजे, असं म्हणतात. मग मार्ग का काढत नाही?, असं त्यांनी विचारलं. तसंच लोकांसमोर पर्याय नसल्याने आजचे मोर्चे निघत आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्यांची जाणीव प्रत्येक लोकप्रतिनिधींना असायला हवी, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मेधा कुलकर्णींचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; कुलकर्णींच्या घराबाहेर मोर्चेकऱ्यांच्या घोषणा

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार नाही- सुप्रिया सुळे

-शिवरायांची बदनामी करणारा छिंदमच करणार सुरेखा कदमांवर कारवाई!

-58 मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं!

-मराठा आरक्षणासंदर्भात सरकार टाळाटाळ करत नाही- गिरीश बापट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या