Top News अमरावती महाराष्ट्र

‘…तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू’; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

अमरावती | केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा देशभरातून विरोध केला जात आहे. अशातच राज्याचे शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कृषी विधेयकात शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ आणि याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात  भाजपच्या महिला नेत्या गप्प आहेत. महिला अत्याचार प्रकरणात पक्ष न पाहता महिलांनी पुढे यावं, असं आवाहनही कडू यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

खरतनाक! सैनीचा फुलटॉस थेट तेवातियाच्या छातीवर मात्र पुढच्या चेंडूवर दाखवलं आसमान; पाहा व्हिडीओ

काँग्रेस सत्तेत आल्यास तिन्ही काळे कायदे रद्द करुन कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ- राहुल गांधी

‘आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा पारित करावा’; ‘या’ काँग्रेस आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“मराठी भैय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली, मराठी भैय्ये आता माफी मागणार का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या