Top News महाराष्ट्र मुंबई

एनसीबीने बॉलिवूड आणि भाजप नेत्यांमधील ड्रग्ज कनेक्शनचा तपास न केल्यास…- अनिल देशमुख

मुंबई | सुशांत प्रकरणावरुन बॉलिवूडमधील अनेकांची ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने बॉलिवूड आणि भाजप नेत्यांमधील कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी केली होती. पंरतू एनसीबीने यावर कोणतीच कारवाई केली नाही.

याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि काँग्रेसच्या शिष्टमंडळासह आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची दुसऱ्यांदा भेट घेऊन दुसरी तक्रार एनसीबीकडे पाठवण्यात आली आहे.

पुढील चार-पाच दिवसांत एनसीबीने तपास सुरु न केल्यास महाराष्ट्र पोलिस या प्रकरणाचा तपास करतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

…आता तर मुख्यमंत्री आहात, मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्या- राजू शेट्टी

चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा- रामदास आठवले

पुण्यात डिसेंबर-जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज- अजित पवार

शाळा पुन्हा सरू करण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या