देश

…नाहीतर ताजमहाल बंद करून टाका- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | ताजमहाल सांभाळता येत नसेल तर तो बंद करून टाका, असं अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं.

ताजमहालाच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

तुम्ही ताजमहालाकडे नीट लक्ष दिलं असतं तर तुमची परकीय गंगाजळीची समस्या सुटली असती. तुमच्या हेळसांडीमुळे देशाचं किती नुकसान झालंय तुम्हाला माहित आहे का?’ असा सवालही न्यायालयानं उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना पक्ष पाठीशी घालणार नाही!

-विराटला एकही शतक ठोकू देणार नाही!

-आंबे खाऊन मुलंच का होतात? मुली का नाही?- विद्या चव्हाण

-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या