जामनगर | भारतीय सेनेकडे ‘राफेल असतं तर, आपलं विमान पडलं नसतं, आणि त्यांचं एकही वाचलं नसतं’ असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.
गुजरात येथील जामनगरमध्ये मोदी अनेक विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आले होते, तेव्हा ते बोलत होते.
भारतीय सेनेकडे आज राफेल विमान असतं तर परिणाम काही वेगळे असते. पण जर काही लोकांना समजून घ्यायचं नसेल तर त्याला मी काहीच करु शकत नाही, असंही मोदी त्यावेळी म्हणाले.
दरम्यान, दहशतवादाचा अंत केला पाहिजे यावर देश सहमत आहे. भारतीय वायुसेनेकडे आज राफेल विमान असतं तर परिणाम वेगळे असते. पण जर काही लोकांना समजूनच घ्यायचं नसेल, तर मी काही करु शकत नाही’, असं मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-…अन् सुप्रियांना उचलून 5 पायऱ्या चढण्याचा हट्ट सदानंद सुळेंनी पूर्ण केला
-वंदे मातरम आणि मोदी मोदीच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांची महाकुंभमेळ्यात डुबकी
–काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचं पत्रानेच सडेतोड उत्तर
-मोदींच्या रुपाने देशावर आलेली आपत्ती दूर करु- शरद पवार
-लोकसभेची आचारसंहिता येणाऱ्या 7-8 तारखेला लागण्याची शक्यता; शरद पवारांचा अंदाज
Comments are closed.