पुणे महाराष्ट्र

“शिवसेनेला अण्णांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं”

अहमदनगर | शिवसेनेला अण्णांची काळजी असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अण्णांच्या जिवाशी खेळू नका, असं सरकारला सुनावलं होतं. यावरून विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

विखे पाटील यांनी आज राळेगण सिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, 5 वर्षात सरकारने लोकपालची नियुक्ती न करुन जनतेची दिशाभूल केली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महाघोटाळा दडपला; ‘डीएचएफएल’ने फाडली भाजपची 20 कोटींची पावती!

खासदार संजयकाका पाटलांनी आमदार सुरेश खाडेंना भर सभेत झापलं

-अण्णांच्या भेटीसाठी राज ठाकरे राळेगणसिद्धीकडे रवाना

…तर मी माझा ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करणार- अण्णा हजारे

-सूरज चव्हाण, रविकांत वर्पे आणि मेहबुब शेख युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या