बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरजील नावाच्या कारट्याला अटक होणार नसेल तर…’; नितेश राणे आक्रमक

पुणे | 30 जानेवारी रोजी एल्गार परिषदेत मुस्लीम अलिगड विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानीनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे नेते नितेश राणेंनी आपला आक्षेप व्यक्त केला आहे.

शरजील नावाच्या कारट्याला अटक होणार नसेल तर आमच्याकडं सोपवा परत कधी हिंदूंना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची. एल्गार काय असतो दाखवुन देऊन, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे

आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे. हिंदू समाज हत्या करतो. घरी जाऊन अंघोळ करतो आणि परत दुसऱ्या दिवशी हत्या करतो, असं शरजील उस्मानीनं म्हटलं होतं.

दरम्यान, शरजील उस्मानीनं केलेल्या वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानीला अटक करण्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्य-

“हरामी सर्जील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे”

‘आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे’; शरजील उस्मानीचं वादग्रस्त वक्तव्य

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ‘या’ मराठी दिग्दर्शकाला एनसीबीनं घेतलं ताब्यात

‘शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही’; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

‘ट्रॅक्टर आणि जेसीबी…’; संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामरा म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More