Top News

युती झाली तर निवडणूक लढवणार नाही; शिवसेना आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

नागपूर | भाजप-शिवसेना युती झाली तर निवडणूक लढणार नाही, असा इशारा वरोरा- भद्रावती मतदारसंघाचे आमदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे. ते नागपुरमध्ये बोलत होते.

शिवसेनेचे 12 मंत्री आहेत. त्यापैकी एका मंत्र्यांनेही काम केलं नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, शिवसेनेचे मंत्री भाजप मंत्र्यासोबत संधान बांधून आहेत. त्यामुळे शिवसेनेनं आत्ताच सत्तेतून बाहेर पडावं, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेेनेला चांगल्या जागा मिळतील, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरटीओ अधिकाऱ्यावर प्रहार; तोंडाला काळं फासलं

-शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी एकानेही काम केलं नाही- शिवसेना आमदार

-…अखेर विजय चव्हाणांचे हे स्वप्न राहिलं अधूरं

-श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!

-अमिषाचं हॉट फोटोशुट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या