Top News

पुन्हा भाजपची सत्ता आली तर, चंद्रकांत पाटील होणार मुख्यमंत्री?

मुंबई | राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होतील, अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेने वर्तवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रिका चांगली आहे त्यामुळे ते आपला कार्यकाळ पूर्ण करतीलच. तसंच 2019 मध्ये ते केंद्रात जाऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

दरम्यान, 2019 मध्ये भाजपाला बहुमत मिळणे कठीण आहे मात्र मित्र पक्षांच्या साथीने भाजपा पुन्हा सत्तेत येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून देवेंद्र फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव; काँग्रेसचे नेते डाॅ. हेमंत देशमुखांचा आरोप

-कोर्टात जात असताना छगन भुजबळांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल

-आम्हा ‘तिघां’ना पंतप्रधानपदाची हाव नाही- शरद पवार

-मराठा आरक्षण मार्गी लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती!

-मुख्यमंत्रीच काय खडसेंना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या