Top News

मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा- सुप्रिया सुळे

पुणे | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असल्याने त्यांना जर ते जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. 

ज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांवरील प्रश्नांकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून त्यांनी पक्षाच्या प्रचाराकड़े कमी लक्ष द्यावे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, हाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला, फर्ग्युसन महाविद्यालयातील वादावर त्यांनी हे विधान केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-पूजा घालायच्या असतील तर त्या स्वत:च्या घरी घाला- सुप्रिया सुळे

-… तर उद्या रामदास आठवलेंही आपल्याशी युती करणार नाहीत- महादेव जानकर

-मुलांनी मुलींशी कसं वागावं हे आम्ही शिकवू- आदित्य ठाकरे

-केरळ सरकारचा मोठा निर्णय; पुरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रूपयांची मदत

-दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या