“काँग्रेस आमच्या बरोबर आली असती तर ते 100 च्या पुढे गेले असते”

“काँग्रेस आमच्या बरोबर आली असती तर ते 100 च्या पुढे गेले असते”

कोल्हापूर | काँग्रेस आमच्याबरोबर आली असती तर ते 100 च्या पुढे गेले असते, अशा शब्दांत वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापुरातील सभेत ते बोलत होते. 

काँग्रेस आमच्याबरोबर आली असती तर ते 100 च्या पुढे गेले असते, मात्र आता ते शक्य नाही. त्यांना कुठून जागा मिळणार आहेत? असा सवालही आंबेडकरांनी त्यावेळी उपस्थित केला. 

काँग्रेसला कर्नाटकमध्ये निम्या जागा देवगौडांच्या पक्षाला द्याव्या लागणार आहेत. काँग्रेसला 12 जागा लढण्यासाठी मिळतील, असंही त्यांनी त्यावेळी सांगितलं.

दरम्यान, तिथे चौकीदार विरुद्ध चोर अशी लढत पाहायला मिळणार आहे. चौकीदाराने चोर निश्चित केले आहेत, मात्र काँग्रेसकडे स्पष्ट भूमिका नाही, असंही आंबेडकर त्यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“ओवैसी 25 तारखेला मुंबईत येणार, दम असेल तर शिवसेनेनं आडवून दाखवावं!”

‘कॅन्सर’शी झूंज देत असलेल्या मनोहर पर्रिकरांचा ‘मेरा परिवार, भाजप परिवार’मध्ये सहभाग

-लोकसभा निवडणुकीत भाजप 330 जागा जिंकणार- देवेंद्र फडणवीस

राजनाथ सिंहांनी नाकारला सोन्याचा मुकुट, म्हणाले…

-जळणाऱ्यांनो जळत रहा!; सामनातून भाजपला वाकुल्या

Google+ Linkedin