Top News मुंबई

वीज बिल कमी केलं नाही तर उपोषणाला बसू, मनसेचा इशारा

नवी मुंबई | लॉकडाऊन काळात अनेकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यात. याविषयी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पावित्रा घेतलाय.

मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारला निवेदन दिलंय. या निवेदनात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारला 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

जर येत्या 15 दिवसात वीज बिल कमी केलं नाही, तर नवी मुंबई मनसे महिला शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ या आमरण करु असा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात संपूर्णपणे अनलॉक कधी?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

धक्कादायक! महेंद्रसिंग धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी

“सुशांत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न”

#IPL2020- ‘या’ दिवशी होणार मीड ट्रान्फरला सुरुवात

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या