ईव्हीएम हटवलं तर भाजप नक्की पडेल- राज ठाकरे

मुंबई | ईव्हीएम मशीन हटवलं तर भाजप नक्की पडेल, असं विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसंच ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी मनसे पुर्ण ताकदीने या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगीतलं.

निवडणुकांमध्ये मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या वोटिंग मशिन्समध्ये हेराफेरी केली जाते. असा आरोप सर्वपक्षीय नेत्यांकडून केला जातो. त्याचं राज ठाकरेंनी समर्थन केलेलं समजतंय.

दरम्यान, दिल्लीत निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगीतलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा नेत्यांमुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही-चंद्रकांत पाटील

-…जर असं होणार असेल तर नक्कीच माझी बदली करा- तुकाराम मुंढे

बॉलिवूडमध्ये मला कोणी काम देत नाही- मिलिंद सोमण

-खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक; खड्ड्यातच होमकुंड पेटवून आंदोलन

-लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र? शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना तयारीच्या सूचना

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या