महाराष्ट्र सांगली

श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!

सातारा | इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर पुढच्याची गय नाही, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी दिला आहे. 

दाभोलकरांच्या हत्याप्रकरणातील आरोपींच्या तपासात श्रीमंक कोकाटे यांचे नाव आलं होतं त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे पुरूषोत्तम खेडेकर असं म्हणाले.

दरम्यान, श्रीमंत कोकाटेंच्या पाठीशी संघटना व सकल मराठा समाज उभा आहे. त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, अंसही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अमिषाचं हॉट फोटोशुट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

-लालूंना न्यायालयाचा झटका; 30 आॅगस्टपर्यत शरण येण्याचे आदेश

-अटक होईल अशी भीती वाटत असल्यास नामजप वाढवा; ‘सनातन’ची साधकांना सूचना

-गणेशोत्सवात दारू पिल्यास 11 दिवसांची पोलिस कोठडी!

-‘नौकानयन’मध्ये भारताला सुवर्ण; दत्तू भोकनळने वाढवली महाराष्ट्राची शान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या