Top News महाराष्ट्र सातारा

…तर सरसकट सगळ्यांचं आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेवर निवड करा- उदयनराजे

सातारा |  राज्य सरकारला आरक्षण देता येत नसेल तर सरसकट आरक्षण रद्द करुन गुणवत्तेवर विद्यार्थ्यांची निवड करा, अशी रोखठोक मांडणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

आज मराठा समाजाची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या मुलांनी कुठे जायचे, शेवटी व्यक्ती कोणीही असली तरी शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर मराठा समाजातील मुला-मुलींना चांगले गुण मिळाले तरी त्यांना प्रवेश मिळत नाही. उलट कमी गुण असलेल्यांना प्रवेश मिळतो,असही उदयनराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी उदयनराजे यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विचारमंथन बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण

…तोपर्यंत ‘काँग्रेस’चा संघर्ष सुरुच राहणार- बाळासाहेब थोरात

आनंदाची बातमी: राज्यात 10 लाखांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त

कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या