पुणे | सरकारने महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केला असून आता रात्री संचारबंदी लागू राहणार नसून जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 किंवा 5 पेक्षा अधिक जणांना एकत्र येणं व फिरणं याला मनाई करण्यात आली आहे. अ
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश काढला आहे. त्यावश्यक व जीवनाश्यक सेवा तसेच वस्तू यांना यातून सवलत देण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी 22 डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारास मनाई करण्यात आली होती. त्यात आता बदल करुन लोकांना जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
काँग्रेसची मोठी घोषणा; ही निवडणूक स्वतंत्र लढणार
‘महाराष्ट्राच्या ‘वाघा’ला घरच्यांनीच मरतुकडा म्हणणं म्हणजे…’; भाजपची जहरी टीका
‘सरकारनं तो निर्णय मागं घ्यावा’; अबू आझमींचं उद्धव ठाकरेंना पत्र
मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी!
लठ्ठ व्यक्तींनो वेळीच सावध व्हा; संशोधनातून समोर आला मोठा धोका!