मनोरंजन

यो यो हनी सिंगचा ‘सिंग’ चालतो मग सनीच्या लिओनीचं ‘कौर’ का नाही?

नवी दिल्ली | सनी लिओनीच्या बायोपिकच्या शिर्षकामधून ‘कौर’ हे नाव काढण्याची मागणी अकाली दलाचे सदस्य मनजिंदर सिरसा यांनी केली होती. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

यो यो हनी सिंग त्याच्या कलेतून नेमकं काय सादर करतो. याकडे लक्ष वेधत त्याच्या नावात सिंग चालते. तर मग सनीच्या बायोपिकमध्ये कौर वापरलं तर काय गैर आहे? फक्त तिचा पॉर्नशी संबध जोडला गेलाय म्हणून…?, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.    

दरम्यान, नको त्या कामांसाठी सुखवींदर कौर ‘राधे माँ’ झाली आणि गुरमीरत सिंग ‘बाबा राम रहिम’ झाला. त्यांच्या नावावर कोणीच आक्षेप घेतला नाही, असंही काही युजर्सनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-क्या हुआ तेरा वादा…; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

-दूध आंदोलनासाठी राज्य सरकारच दोषी- राज ठाकरे

-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या