Top News

अटकेची भीती वाटत असल्यास नामजप वाढवा; ‘सनातन’ची साधकांना सूचना

मुंबई | निरपराध हिंदूंना अटक होत असल्याने साधकांमध्ये भीती निर्माण होणे स्वाभाविक असून अशी भीती वाटत असल्याने नामजप आणि प्रार्थना करत राहावी, अशा सूचना सनातन प्रभात’ या संकेतस्थळावरुन साधकांना देण्यात आल्या आहेत.

अशा प्रकारच्या कारवाया झाल्या, तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. हे आत्तापर्यंतच्या विविध घटनांमधून समोर आले आहे, असंही यात शेवटी म्हटले आहे.

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश आणि गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित आरोपींचा सनातनशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे साधकांना अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-गणेशोत्सवात दारू पिल्यास 11 दिवसांची पोलिस कोठडी!

-‘नौकानयन’मध्ये भारताला सुवर्ण; दत्तू भोकनळने वाढवली महाराष्ट्राची शान

-आपल्या सरकारमध्ये दलालांना अजिबात थारा नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या