या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट

मुंबई | रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या दूरसंचार कंपन्यांनी काही प्रमुख पॉर्न साईटवर बंदी घातली आहे. त्यामुुळे, या कंपनीचे सिम वापरत असाल तर चुकूनही पाॅर्न साईट्स बघू नका.

काही दिवसांपूर्वी पाॅर्न साईट्सवर सरकारने बंदी आणली आहे. सरकारने आणि कोर्टाच्या आदेशानंतर, चाईल्ड पाॅर्न आणि रिव्हेंज पाॅर्न रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने 2015 मध्ये 857 पॉर्न साईट बंद करण्याचे आदेश दिले होते. सायबर क्राईम रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. 

पण चाईल्ड पाॅर्न आणि रिव्हेंज पाॅर्न बघणं मात्र गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकारचे व्हीडीओ पाहणं आणि ते शेअर करणं युर्जसला अडचणीत आणू शकतं.

महत्वाच्या बातम्या 

-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???

-निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले!

-‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….

-माहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल

-तीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक