Top News

मुख्यमंत्री बदलाल तर सरकारचा पाठिंबा काढू; आमदारांचा इशारा

मुंबई | महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाची चर्चा असताना राज्यातल्या 6 अपक्ष आमदारांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री बदलला तर भाजपचा पाठिंबा काढू असा निर्धार या आमदारांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खांदेपालट करण्याची चर्चा आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी सक्षम आहेत, मात्र त्यांना पदावरून हटवलं तर आपला सरकारला पाठिंबा राहणार नाही, असा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या