मुंबई | अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसनेचे खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळं भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. तसंच आमित शहा हे विश्वासघातकी व्यक्ती, असं म्हणत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप नेेते निेलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि थापेबाज आहे. विनायक राऊत खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचं हे देखील त्यांना कळत नाही, असं म्हणत निलेश राणेंनी विनायक राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
तुम्ही तुमची भाषा बदलली नाही, तर जिथं दिसाल तिथं फटवकावीन, असा इशारा निलेश राणेंनी राऊतांना दिला आहे. यासंदर्भात निलेश राणेंनी एक व्हिडीओ ट्विरवरुन शेअर केला आहे.
दरम्यान, निलेश राणेंनी केलेल्या टीकेला विनायक राऊत काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चप्पल चोर शिवसेना खासदार विन्या राऊतवर प्रतिक्रिया. pic.twitter.com/4k2NFkXNFT
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 9, 2021
थोडक्यात बातम्या-
“मंगेशकर असोत की तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे”
‘याला चिंधी बाजार म्हणतात साहेब’, निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र
पंतप्रधान मोदी आम्हाला घाबारतात, हे त्यांना शोभत नाही- योगेंद्र यादव
गेहना वशिष्ठ अश्लील व्हिडीओ रॅकेटप्रकरणी मोठा खुलासा, बड्या अभिनेत्रीचा नवरा…
“…त्यावेळी गुलाम नबींना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र…”; पवारांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा