बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिंमत असेल तर रिफायनरीच्या समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा!

रत्नागिरी | आम्ही रिफायनरीच्या विरोधात मोर्चे काढले. हिंमत असेल तर रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा, असं आव्हान आमदार नीतेश राणे यांनी दिलं आहे. ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

रिफायनरीमध्ये साडेचार हजार लोकांना नोकऱ्या आहेत. मात्र त्या कंत्राटी पद्धतीवर आहेत. केवळ कंत्राटी पद्धतीवर नोकऱ्या मिळविण्यासाठी कोकणचे आंबे, काजू व निसर्ग यांचा बळी द्यायचा का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विधानसभेत कायदा सुव्यवस्था हाती घ्यावी लागली तरी चालेल. रिफायनरीला आम्ही विरोध करणारच, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाआघाडीला घाबरण्याची गरज नाही, निवडणूक जिंकण्याची जबाबदारी माझी!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची विष घेऊन आत्महत्या!

-निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येच बिनसलं; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

-मुख्यमंत्र्यांनी चक्क गुडघाभर चिखलात उतरून लावला भात!

-धनगर आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More