Top News

हिंमत असेल तर सरकारने आरक्षणमुक्त समाज तयार करावा!

लातूर | सरकारमध्ये हिंमत असेल तर आरक्षणमुक्त समाज तयार करावा, असं मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. ते लातूरमध्ये बोलत होते.

आम्ही मराठा समाजाला आरक्षण लागू केले, असा अध्यादेश सरकारने प्रसिद्ध केल्याशिवाय मराठा अांदोलक शांत बसणार नाहीत. लोकांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सरकार आणि मुख्यमंत्री केवळ टाइमपास करत अाहेत. तरुणांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठीही सरकार पावले उचलताना दिसत नाही. केवळ बघ्याची भूमिका बजावत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुजारा आऊट होताच विराटने मैदानावरच हासडली शिवी!

-मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यांना सध्या काही कामच उरलं नाही!

-वैभव राऊतचा ‘सनातन’शी संबंध सिद्ध झाला नाही- दीपक केसरकर

-मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या