नागपूर महाराष्ट्र

हिंमत असेल तर गावाकडे जाऊन हमीभावाची वल्गना करून दाखवा!

नागपूर | केंद्र सरकारने हमीभावाची केलेली घोषणा ही निव्वळ शेतकऱ्यांची फसवणूक आहे. जर तुमच्यात हिम्मत असेल तर गाव-खेड्यात जावून हमीभावाची वल्गना करून दाखवा, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

नुकत्याच जाहीर झालेल्या वाढीव हमीभावात या आश्वासनाची पूर्तता झाल्याचे ढोल सरकारकडून बडवले जात आहेत. मात्र ही दिशाभूल आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजप सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाने योजना काढून शेतकऱ्यांना फसवलं आहे, या पापामुळे शिवाजी महाराज असते तर यांचा रांझ्याचा पाटील केला असता, असंही ते म्हणाले

महत्त्वाच्या बातम्या–

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तूर आणि हरभऱ्याचे पैसे 15 दिवसांत मिळणार!

-भिडेंच्या वक्तव्याचे पंढरपूरमध्ये पडसाद; पुतळ्याचे दहन

-शिवाजी महाराज असते तर भाजप सरकारचा रांझ्याचा पाटील झाला असता!

-शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का?- अजित पवार

-मुख्यमंत्री साहेब खोटं बोलू नका, जमीन देणाऱ्यांची नावे जाहीर करा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या