देश

बंगालमध्ये येणार असाल तर मग बंगाली आलीच पाहिजे- ममता बॅनर्जी

Loading...

कोलकाता |  तुम्ही जर पश्चिम बंगालमध्ये येणार असाल तर तुम्हाला बंगाली आलीच पाहिजे, असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगाली भाषा अस्मितेचा मुद्दा तीव्र केला आहे.

मी जेव्हा बिहारला जाते, पंजाबात किंवा उत्तर प्रदेशात जाते तेव्हा मी तिथली भाषा बोलते तर मग पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या माणसाने बंगाली का बोलू नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Loading...

बंगालमध्ये येऊन राहणाऱ्या किंवा गुंडगिरी करणाऱ्यांना मी अजिबात सहन करणार नाही. त्यांना धडाच शिकवते, असं ममता म्हणाल्या आहेत.

दरम्यान, ज्या त्या भागात वास्तव्यास गेल्यानंतर त्या त्या भागातील भाषा बोलता आलीच पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे का उत्तर कोरियाचा हुकूमशाह??”

-पाकिस्तानच्या ‘या’ क्रिकेटपटूविरोधात आक्रमक व्हा; सचिनचा भारतीय संघाला सल्ला

-उद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?; मंत्रिपदासाठी या नेत्यांची नावं चर्चेत

Loading...

-रामदास आठवलेंसाठी गुड न्यूज; ‘हा’ विश्वासू सहकारी होणार मंत्री?

-राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रिपद मिळणार की नाही?

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या