नवी दिल्ली | मुस्लिमांना दाढी काढण्यास भाग पाडणाऱ्यांना मुस्लिम बनवू आणि त्यांनाही दाढी ठेवायला लावू, अशी धमकी एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन आेवेसी यांनी दिली आहे.
हरयाणातील गुरुग्राममध्ये तिघांनी एका मुस्लिम व्यक्तीला फरफटत सलूनमध्ये नेले आणि त्याला दाढी काढण्यास भाग पाडले होते, त्यामुळे ओवेसींनी ही धमकी दिली आहे.
दरम्यान, ज्यांनी कुणी हे कृत्य केले त्यांना सांगू इच्छितो की, आमचा गळा कापला तरी आम्ही मुस्लिम राहू. पण आम्ही तुम्हाला मुस्लिम बनवू आणि दाढी ठेवायला भाग पाडू, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठ्यांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका!!!
-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जीवे मारण्याची धमकी!
-नरेंद्र मोदी हिरव्या रंगाचे कपडे का घालत नाहीत?- शशी थरूर
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; सदाभाऊ खोतांच्या अंगावर बांगड्या फेकल्या!
-पुन्हा भाजपची सत्ता आली तर, चंद्रकांत पाटील होणार मुख्यमंत्री?