तुमचा कॉल ड्रॉप झाल्यास कंपनींला होऊ शकतो 5 लाखांपर्यंत दंड!

नवी दिल्ली | देशात कॉल ड्रॉपची समस्या दुर करण्यासाठी भारतीय दुरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने नवीन नियम लागू केला आहे. या नियमांतर्गत कॉल ड्रॉप झाल्यास कंपनीला 5 लाखापर्यंत दंड भरावा लागू शकतो.

कॉल ड्रॉप म्हणजे फक्त कॉल कट होणे नसणार. तर त्यात फोन उचल्यावर अचानक आवाज जाणे, अडकणे किंवा नेटवर्क विक होणे यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

दरम्यान, देशातील सामान्य जनतेलाच नाही तर खुद्द पंतप्रधानांनाही कॉल ड्रॉपच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-नाना पाटेकरांवरील आरोपांप्रकरणी तनुश्री दत्ता खरंच 10 वर्षे गप्प होती का?

-राफेल डील तर बोफोर्सचा बाप आहे- संजय राऊत

-SBI चा ग्राहकांना झटका; ATM मधून दिवसाला फक्त 20 हजारच काढता येणार!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे अत्यंत गंभीर आरोप

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर ‘अमूल’च्या 6 संचालकांचा बहिष्कार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या