बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर भारतीय लष्काराने ट्विट केली ‘ही’ कविता

नवी दिल्ली | भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय लष्कराने एक कविता ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

दुष्ट कौरव पांडवांना भीत्रे समजत होते. तस तुम्ही आम्हाला समजू नका, असा इशारा कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हल्ला करत दहशतवाद्यांचे काही अड्डे नष्ट केले आहेत. यात 200 ते 300 दहशतवादी मारले गेल्याची बातमी आहे.

दरम्यान, भारताच्या या कारवाईने लष्कारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

तुम्ही आम्हाला गौरवान्वित केलं; अरविंद केजरीवालांनी केलं कौतुक

“ये मोदी का हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी”

विरेंद्र सेहवाग म्हणतो, “The boys have played really well आणि…

सफेद रंग पसंद नहीं आया, उम्मीद है लाल रंग पसंद आया होगा!

…ही तर फक्त सुरुवात; सुब्रमण्यम स्वामींचं सूचक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More