बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेल्फ टेस्टिंगसाठी मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, वाचा नवी नियमावली

मुंबई | कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सरकारनंही कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.

मुंबईत झपाट्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेकजण घरीच कोरोना टेस्ट करत असल्याचं पहायला मिळत आहे. आता घरच्या घरी कोरोना चाचणी करणाऱ्याांसाठी मुंबई पालिकेने महत्त्वाची निर्देश दिले आहेत.

सेल्प टेस्ट किटचा वापर करत घरच्या घरी कोरोना चाचणी करणाऱ्यांना आता पालिकेला माहिती देणे बंधनकारक असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे आता घरी चाचणी करत असाल तर सावधान तुम्हालाही चाचणीविषयी माहिती पालिकेला द्यावी लागणार आहे.

दरम्यान, तुमची माहिती पालिकेला दिल्यावर तुमच्यावर आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येईल. तुमच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी वाॅर्ड टीम काम करेल.

थोडक्यात बातम्या – 

“मराठी भाषेवर इतकं प्रेम आहे तर सरकारनेच दुकानांच्या सर्व पाट्या बदला”

‘प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज नसते’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला

राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

…म्हणून पार्टीवर 10 हजार रुपये खर्च करुन करतायेत कोरोना पॉझिटिव्ह लोकांसोबत डिनर

“कुणी पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी एकटा लढेन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More