पुणे | कोरोना महासाथीच्या रोगानं संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. या महासाथीनं संपूर्ण जनजीवन विस्कळीत करुन टाकलं होतं. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदवर येत आहे. त्यामुळे नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला होता तोच एकीकडे पुणे हे कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरत होतं. मात्र आता पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे.
पुण्यात आता एकही कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. विशेष म्हणजे पुणे शहरात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे.
दरम्यान, पुण्यात केवळ एकच कोरोनाबाधित ऑक्सिजनवर उपचार घेत आहे. तसंच इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि नॉन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवरही एकही रुग्ण नाही आहे.
थोडक्यात बातम्या –
सरकारची भन्नाट योजना, ‘इतक्या’ वर्षात तुमचे पैसे होतील डबल
देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…
आनंदाची बातमी! आता फक्त ‘इतक्या’ रूपयात मिळेल गॅस सिलेंडर
“नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू”
गरोदर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!
Comments are closed.