देश

पाकिस्तानने 7 लाख कोटी दहशतवाद्यांवर उधळले- इम्रान खान

Loading...

इस्लामाबाद :  पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील  7 लाख कोटी रुपये दहशतवाद्द्यांवर खर्च केल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.  दहशतवादी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

आम्ही मुजाहिद्दिन लोकांना त्यांच्याविरोधात जिहादाचं प्रशिक्षण देत होतो. त्यांना पाकिस्ताननेच प्रशिक्षित केलं आहे. त्यांच्यासाठी अमेरिकेच्या सीआयएकडून पैसा पुरवला जात होता, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

Loading...

आम्ही आमच्या 70 हजार लोकांना गमावलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील सात लाख कोटी रूपये गमावले आहेत. अखेरिस आमच्या हाती काय लागलं? अमेरिकेने आमच्यावरच अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. पाकिस्तानच्या विरोधात झालेला हा अन्याय आहे, असंही इम्रान खान म्हणाले आहेत.

दरम्यान, दहशतवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा इम्रान खान सरकारचा प्रयत्न असून दहशतवाद्यांना नोकरी आणि पैसे पुरवण्याची जबाबदारी सरकारनं उचलली पाहिजे, असंही खान यांनी सामगितल आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या