इस्लामाबाद | पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’चे इमरान खान यांची निवड झाली आहे. ते पाकीस्तानचे 22 वे पंतप्रधान असणार आहेत. ते उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
इमरान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ला झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. आज या पक्षाने संसदेत सहयोगी पक्षांच्या मदतीने संसदेत आपलं मताधिक्य सिद्ध केलं.
दरम्यान, उद्या त्यांच्या शपथविधी होणार असून या शपथविधीला भारतातून नवज्योत सिंग सिद्धू यांनी हजेरी लावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मनसेला मोठा धक्का; शाखाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांचा भारिपमध्ये प्रवेश
-पुढच्या निवडणुकीत माझा बळी देऊ नका; आमदार सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना विंनती!
-‘शिवडे, I Am Sorry’ पिंपरीतील प्रेमवीराचा पोस्टर लावून माफिनामा
-भाजप- एमआयएममध्ये राडा; एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजप मंत्र्याच्या गाडीवर हल्ला!
-मेघा धाडे आणि पुष्कर जोगनं मागितली माफी?