विदेश

शांतता प्रस्‍तापित करून वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करू- इमरान खान

इस्लामाबाद | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना नेहमी आठवणीत ठेवले जाईल, अशा भावना पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इमरान खान यांनी व्यक्त केल्या आहेत. 

अटल बिहारी वाजपेयी हे एक महान व्यक्‍ती होते. परराष्‍ट्र मंत्री असताना वाजपेयी यांनी भारत-पाकिस्‍तानचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्‍न केले होते, असं खान यांनी म्हटलं. 

दरम्यान, दोन्ही देशात राजकीय मतभेद असू शकतात परंतु दोन्ही बाजूंना शांतता हवी आहे. अशी शांतता प्रस्‍तापित करूनच आम्‍ही वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करु, असंही त्यांनी म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मित्रांशी खुन्नस अन् अटलजी बुडता-बुडता वाचले…

-वाजपेयींनी कधीही कुणावर सूड उगवला नाही!

-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात त्यांची संपत्ती कुणाच्या नावे होणार?

-जाणून घ्या अटल बिहारी वाजपेयींवर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार…

-अटल बिहारी वाजपेयींच्या पश्चात किती संपत्ती?, वाचून आश्चर्यचकीत व्हाल…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या