औरंगाबाद महाराष्ट्र

“लोकसभा तो सिर्फ झाँकी थी, विधानसभा की पुरी पिक्चर अभी बाकी हैं”

औरंगाबाद |  लोकसभा तो सिर्फ झाँकी थी, विधानसभा की पुरी पिक्चर अभी बाकी हैं, असं म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना सुचक इशारा दिला आहे.

औरंगाबादमध्ये गोर बंजारा समाजाचं संमेलन आयोजित करण्यात होतं. तिथं प्रकाश आंबेडकरांसोबत इम्तियाज जलीलही उपस्थित होते. यावेळी ते आगामी विधानसभा निवडणुकीवर बोलते झाले.

देशात सध्या जे काही घडतंय ते मोदींमुळे असा प्रचार सध्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ऊन पडलं तरी मोदींमुळे, पाऊस पडला तरी मोदींमुळे! अशी काहीशी अवस्था सध्या असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने बऱ्याच जागांवर चांगली लढत दिली होती, तशीच लढत यावेळीही देऊ आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणू, असंही जलील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणतात…

-‘हा’ माजी आमदार म्हणतो… मी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारच!

-पतीच्या चौकशीमुळे चित्रा वाघ घाबरल्या होत्या- शरद पवार

-‘या’ महिला आमदार म्हणतात… शरद पवार हेच आमचे कप्तान!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या