औरंगाबाद | हैदराबादमधील जनतेनं मला प्रत्यक्षात मतदान केलं नसलं तरी तिथल्या प्रत्येक घरातून माझ्या विजयासाठी दुवा मागितली जात होती. म्हणून मी निवडून आलो, अशी भावूक प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
हैदराबादमध्ये जेवढे ओवैसींचे चाहते आहेत त्यापेक्षा जास्त मराठवाडा आणि औरंगाबादमध्ये माझे चाहते आहेत, असंही जलील यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर ते पहिल्यांदाच हैदराबादमध्ये एमआयएम पक्षाने आयोजित केलेल्या सत्कार सभेसाठी गेले होते. यावेळी त्यांनी हैदराबादकरांचे आभार मानले.
दरम्यान, जिथे शिवसेनेची 20 वर्षापासून सत्ता राहिली आहे. त्या शहरात मी एमआयएम मुळेच खासदार होऊ शकलो, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-‘ही’ अभिनेत्री म्हणते, सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट बघण्यात रस नाही!
-‘RSS’ची विचारसरणी देशाला घातक- शरद पवार
-ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक गिरीश कर्नाड यांचे निधन
-खासदार सुजय विखेंनी नगरकरांना दिला ‘हा’ शब्द
-पराभवानंतर तरी सुधरा; रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना टोला
Comments are closed.