मुंबई | मराठा आमदार जास्त आहेत ते आरक्षण मागतात. धनगर आमदारही आरक्षण मागतात. मग मुस्लीम आरक्षणाचं काय?, असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.
मराठा आरक्षणाच्या विषयावर विधानभवनात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ते बोलत होते.
ज्या समाजाचं प्रतिनिधीत्व जास्त त्याच समाजाचा आवाज इथे उठवला जातो. मग ओपन प्रवर्गाचं काय? त्यांचा विचार कोण करणार?, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-राज्य सरकार सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही
-शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना त्यांच्याच मुलाने लावला चुना!
-परभणीत मराठा आंदोलन चिघळलं; पोलिसांचा हवेत गोळीबार
-मेगा भरतीतील मराठा तरूणांच्या जागा कोणालाही देण्यात येणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
-मराठा मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश- मुख्यमंत्री