औरंगाबाद महाराष्ट्र

बीडमध्ये बजरंग सोनवणे की प्रितम मुंडे?; ‘न्यूज18’च्या पोलनं वर्तवला अंदाज

बीड | मतदानानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. ‘न्यूज 18’च्या एक्झिट पोलमधून देशभरातील मतदारसंघांबाबतचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यानुसार बीडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रितम मुंडे धुळ चारतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रितम मुंडे यांना 9 लाख 22 हजार मत मिळाली होती. त्या 6 लाख 96 हजार 321 मताधिक्याने निवडणून आल्या होत्या.

या निवडणुकीतही भाजपने विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत बीडमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या बाहिण-भावामध्ये जोरदार टक्कर पहायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या

-एक्झिट पोल लोकांच्या मनातील नाहीत- रोहित पवार

-अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत जेवणाचं निमंत्रण

-‘त्या’ ट्विटमुळे ट्रोल करणाऱ्यांना फरानचे सडेतोड उत्तर

-आम्ही मुर्ख नाही; करण जोहरला नेटकऱ्यांनी सुनावले

प्रकाश आंबेडकरांचं सोलापूर, अकोल्यात काय होणार?; ‘न्यूज18’चा खळबळजनक अंदाज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या