Top News

अटलजींच्या श्रद्धांजली सभेत गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान उपटले

संग्रहीत फोटो

नागपूर | केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्दांजली सभेत भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचाराने आजचे भाजप कार्यकर्त्ये आणि नेते चालत आहेत का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, कार्यकर्ते स्वत: पुरताच विचार करतात आणि भांडतात, मला मोठा हार नाही घातला, माझं पत्रिकेत नाव नाही टाकलं, मला स्टेशनवर घ्यायला कोणी आलं नाही, असा विचार न करता अटलजींनी सांगीतलेल्या विचारानं आपण चालायला हवं, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणासाठी आमदार, खासदार आक्रमक; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

-मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा- सुप्रिया सुळे

-पूजा घालायच्या असतील तर त्या स्वत:च्या घरी घाला- सुप्रिया सुळे

-… तर उद्या रामदास आठवलेंही आपल्याशी युती करणार नाहीत- महादेव जानकर

-मुलांनी मुलींशी कसं वागावं हे आम्ही शिकवू- आदित्य ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या