बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बारामतीत दोन दारु़ड्यांनी एकमेकांना चिखलात लोळवलं

पुणे | बारामतीमध्ये दोन दारुड्यांमध्ये तुफान हणामारी झाली आहे. दोघांनी पावसाच्या पाण्यात एकमेकांना लोळवत मारामारी केली. या दोन दारुड्यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

देशी दारुच्या दुकानाबाहेर हे दोन दारुडे एकमेकांना भिडले आहेत. या दोन दारुड्यांच भांडण पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

दारुची नशेमुळं कधी कोण काय करेल याचा नेम नाही. हे या गोष्टीमुळे सिद्ध होताना दिसतंय.

दरम्यान, हे दोन मद्यपी मारामारी करत असतानाचा बघ्यांनी व्हिडीओ काढला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मी नाही तर ‘हा’ खेळाडू ‘न्यूझीलंडर ऑफ द इयर’ पुरस्काराचा खरा मानकरी- बेन स्टोक्स

-“…म्हणून अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा खात्मा करता आला”

“सरकार आपल्या फायद्यासाठी माहिती अधिकार कायद्यात बदल करतंय”

-खासदार अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादी काँग्रेस सोपवणार मोठी जबाबदारी?

-पक्षाची बदनामी टाळण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांच्या विनयभंगाकडे भाजपचं दुर्लक्ष?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More