Top News देश

बिहारमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, दुपट्टीने जागांवर आघाडी

बिहार | बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणी प्रक्रियेला आज 8 वाजता सुरुवात झाली आहे.  मतमोजणीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली असून भाजपने काँग्रेसला धक्का द्यायला सुरुवात केली आहे.

भाजपने 67 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला अवघ्या 23 जागांवर आघाडी मारत समाधान मानावे लागले आहे.

एकीकडे एनडीए  महागठबंधनामध्ये काँटे की टक्कर सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला धक्का दिला आहे.

दरम्यान, मतमोजणी प्रक्रिया अखेरीस कोणता पक्ष आघाडीवर असणार. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मतमोजणीला सुरुवात; कोणाच्या डोक्यावर चढणार मुख्यमंत्री पदाचा मुकुट?

बिहार निवडणूक निकाल- प्राथमिक फेऱ्यांमध्ये महाआघाडी आघाडीवर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात मिळणार ‘इतक्या’ कोटींची मदत

बिहार निवडणूक- महाआघाडीला लाडू पचणार नाहीत, शाहनवाज हुसैन यांची टीका

भाजपने मेधा कुलकर्णींना पुन्हा डावलले; विधान परिषदेची उमेदवारी नाहीच

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या