ऑकलंड | दुसऱ्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्याला लाजवणारा एक प्रसंग घडला. हजारो प्रेक्षकांसमोर एका महिलेने पांड्याला असं काही विचारले की त्याला त्याचीच लाज वाटली.
‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात केलेल्या अपमानास्पद विधानानंतर पांड्याला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात याची प्रचिती आली. एका महिलेने एक पोस्टर तयार केला आणि त्यावर तिनं पांड्या आज करके आया क्या? असे लिहिले होते.
तिच्या या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पांड्याला मात्र खाली मान घालावी लागली. ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात केलेल्या अपमानास्पद विधानानंतर पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.
दरम्यान, अंतिम निकाल येईपर्यंत या दोघांना खेळण्याची मुभा मिळाली आणि पांड्या न्यूझीलंडमध्ये दाखल झाला.
give this lady a Bharat Ratna😂😂😂#INDvNZ pic.twitter.com/PQA8KtGNFB
— Sunil- the cricketer (@1sInto2s) February 8, 2019
महत्वाच्या बातम्या-
-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले
-“बारामतीसाठी आधी उमेदवार द्या, मग बारामती जिंकण्याची भाषा करा”
–संतापजनक! सरकारवर टीका केली म्हणून अमोल पालेकरांचं भाषण अर्ध्यावरच थांबवलं
–अन्नत्याग करणाऱ्या कृषीकन्यांची राधाकृष्ण विखे पाटलांवर झहरी टीका
-बारामतीसह 43 जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा-शरद पवार