औरंगाबाद महाराष्ट्र

हिंगोलीत मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण; 3 बसची तोडफोड

हिंगोली | मराठा समाजाच्या मुक मोर्च्यानंतर आता मराठा समाज ठोक मोर्चे काढत आक्रमक होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील धरणे आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.

सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरूवात झाली. त्यासोबत जवळा बाजार येथे चक्का जाम आंदोलन सुरू असताना आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यात महामंडळाच्या 3 बसची तोडफोड केली आहे.

दरम्यान, पोलिस बंदोबस्त असतानाही लोक आक्रमक होत आहेत. आक्रमक आंदोलकांमुळे पोलिसांची धांदल उडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-संतप्त मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आता मराठा आमदार

-57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; मराठा समाज आक्रमक

-…तर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये; सोलापुरात मराठे आक्रमक

-मराठा आमदार आणि खासदारांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

-परळी मराठा मोर्चाच्या समर्थनासाठी साताऱ्यात ठिय्या आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या