औरंगाबाद महाराष्ट्र

मी भाजपला एकटं लढायला लावलं म्हणूनच विजय झाला!

जळगाव | मी पक्षाला एकटे लढविण्यासाठी भाग पाडले म्हणून फक्त भाजपचा विजय झाला, असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते. 

जळगाव निवडणुकीत उभे असलेले सर्वच्या सर्व उमेदवार नाथाभाऊंचे आहेत. जिल्ह्यात मी वर्षानुवर्ष कार्यकर्ते घडविले आणि मोठे केले. त्यांना संधी दिल्या. तरी माझ्या मनात श्रेयवादाची भावना कधीच निर्माण झाली नाही आणि होणारही नाही, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. 

दरम्यान, जळगावमध्ये पालिका निवडणुकीसाठी युती केली असती तर युतीचा विजय म्हटलं असतं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-भारत म्हणजे धर्मशाळा नाही, कोणीही येऊन घुसखोरी करायला!

-लोकसभा निवडणुकीला रायबरेलीतून सोनियांच्या जागेवर प्रियांका गांधी?

-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन

-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे

-धक्कादायक!!! त्या नंबरच्या मागचं सत्य गुगलने उलगडलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या