बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जामखेड हत्याकांडातील जखमी 1 तास उपचारा आभावी पडून होते

जामखेड | शनिवारी जामखेड येथे झालेल्या हत्याकांडातील जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेले होते. तिथं डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे जखमी एक तास उपचारा अाभावी पडून होते. त्यावेळी ड्युटीवरचे डॉ. चंद्रकांत लामतुरे हे फोन बंद ठेवून खासगी दवाखाना चालवण्यात व्यग्र होते, अशी माहिती मिळते. 

गोळीबारात जखमींना लवकर उपचार न मिळाल्याने नातेवाईक रुग्णालयाच्या कामकाजावर संतापले होते. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती.

याप्रकरणी चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असं अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. आशिष कोकरे यांनी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या –

-नेहरूंवर टीका करणारे आता त्यांच्याच मार्गावर, सामनातून मोदींचे वाभाडे

-पाकिस्ताननं सरकारी वकीलांना मुंबई हल्ला खटल्यावरून हटवलं

-…तो विचार मनात जरी आला तरी आत्महत्या करेन- सुनील तटकरे

-…म्हणून पालकमंत्री राम शिंदेंनी मागच्या दरवाजाने पळ काढला!

-…या कारणामुळे नगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More