बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एक माली दो फूल’, प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत बघताच प्रेयसीची सटकली अन्….,

झारखंड | प्रेमात भांडण भांडणात प्रेम चालत असतं. चित्रपटाचा प्रभाव असतो प्रेमावर पण जे चित्रपटात घडतं ते जर आपल्या रस्त्यांवर घडत असेल तर मोठी घटना घडते. चित्रपटात अभिनेत्री, अभिनेता, खलनायक या भूमिका आपलं काम करत असतात. दोन प्रेयसी आणि एक प्रियकर असं असलं की मग भांडण अटळ असतं.

चित्रपटात पहायला हे चांगलं वाटतं पण प्रत्यक्षात असं घडलं तर किती मोठा गोंधळ होतो. आपला प्रियकर एका दुसऱ्या मुलीसोबत बाहेर फिरतोय हे पाहिल्यावर खरं प्रेम करणाऱ्या मुलीला काय वाटलं असेल. ती किती गोंधळ करेल. झारखंडमधील सरायकेला- खरसावा या जिल्ह्यात अशीच एक घटना घडली.

एक तरूणी आपल्या प्रियकरासोबत येथील चंडील बाजारात फिरत आहे. हे त्या तरूणाच्या पहिल्या प्रेयसीला कळालं अन् खरा गोंधळ इथेच सुरू झाला. लागलीच पहिली प्रेयसी तिथे पोहोचली आणि आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरूणीसोबत पाहून तिला इतका मनस्ताप झाला की तरूणीने दुसऱ्याला तरूणीला मारहाण करायला सुरूवात केली.

प्रियकर भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होता पण पहिली प्रेयसी काही केल्या त्या तरूणीचे केस सोडायला तयार नव्हती. त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला. हा वाद खूप मोठा होता. कोणीच कोणाचं ऐकून घेत नव्हतं. तेथील लोकांनी पोलिसांना बोलवण्याची धमकी देताच ते निघून गेले.

थोडक्यात बातम्या

कोरोनाची ‘ही’ लस ठरतेय धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

…म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले चक्क कंडोम!

“महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच 127 व्या घटनादुरुतीचं पाऊल पडलं”

धोकादायक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचा मुंबईत पहिला बळी

‘खासदाराने माझा गळा आवळला’, मार्शलांचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More