बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबा रामदेव यांच्यानंतर सपना चौधरी म्हणते, ‘येणार तर मोदीच…!’

वाराणसी | सुप्रसिद्ध गायिका आणि नर्तिक सपना चौधरीने लोकसभा निवडणुकीचा अंदाज वर्तवला आहे.  पंतप्रधान मोदीजी पूर्ण बहुमताचे सरकार पुन्हा स्थापन करतील, असं सपनाने म्हटलं आहे.

सपना चौधरीने विश्वनाथाचे दर्शन घेतले. दर्शन घेत मोदी सरकार पुन्हा यावे अशी प्रार्थनाही केली, असं सपनाने सांगितलं आहे.

भाजपसाठी मत मागणाऱ्या सपना चौधरीला राजकारणात प्रवेश केव्हा करणार? असा प्रश्न विचारला असता, सध्या तरी तसा विचार नाहीये, मात्र राजकारणात यायचा विचार केला तर मी भाजपमध्येच जाईन असं तीने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.

बाबा रामदेव यांनीही एनडीएचे सरकार पूर्ण बहुमताने सत्तेतत येईल, असं भाकित वर्तवलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-साध्वी तुम्ही माफी मागण्य़ाची गरज नाही; भाजप नेते अनंतकुमार हेगडेेंनी केलं साध्वींचं समर्थन

-मला अटकेची भीती नाही, ही धमकी नाही तर सल्ला- कमल हसन

-मुंबईतील डान्स बारवर पोलिसांचा छापा, बारबालेसोबत नाचणाऱ्या BMC अधिकाऱ्याला अटक

-नागराज मंजुळे आता बनवणार सगळ्यांना करोडपती…!

-जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय, आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं; चाराछावणीतलं भीषण वास्तव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More