महाराष्ट्रात यंदा महायुतीचा डंका वाजणार; काँग्रेस राष्ट्रवादीचे धाबे दणाणणार- TV9 & C व्होटर सर्व्हे
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचा डंका वाजणार आहे, असा अंदाज TV9 आणि C व्होटर सर्व्हेने वर्तविला आहे.
भाजप शिवसेनेला 34 जागा मिळतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना 14 जागा मिळतील, असा अंदाज या सर्व्हेने व्यक्त केला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला 42 जागा मिऴाल्या होत्या तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला फक्त 6 जागा मिळाल्या होत्या.
दरम्यान, यंदाच्या लोकसभेलासुद्धा महाराष्ट्रातील भाजप मोदींचे हात बळकट करणार आणि पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होणार, असं भाजपच्या वतीने सांगण्यात येतंय.
महत्वाच्या बातम्या-
–पुण्यातून प्रवीण गायकवाडांना उमेदवारी द्या; #PravinGaikwadforPune ट्रेंडिंगमध्ये…
-नगरमध्ये सुजय मोठ्या फरकाने जिंकणार; राधाकृष्ण विखेंना ठाम विश्वास
-राष्ट्रवादी एकट्या दुकट्याचा पक्ष नाही, मोदीजी तुम्ही काळजी करू नका; शरद पवारांचा पलटवार
–नगरच्या भाजपा उमेदवाराचे नाव ‘कुजय’ असायला हवे होते; धनंजय मुंडेंची टीका
-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणतात; होय मी RSS चे काम करत होतो पण आता..
Comments are closed.